Grampanchayat Zurkheda
Taluka Dharangaon, District Jalgaon
Taluka Dharangaon, District Jalgaon
ग्रामपंचायत झुरखेडा ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वसलेल्या झुरखेडा गावाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
26 डिसेंबर 1952 रोजी स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायत सातत्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या रोजगाराच्या क्षेत्रात ग्रामपंचायतने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
सुमारे 2,300 लोकसंख्या आणि 624 कुटुंबे असलेले झुरखेडा हे प्रगतशील आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव आहे. शाश्वत विकास आणि सामुदायिक कल्याणासाठी हे गाव सतत कटिबद्ध आहे.
झुरखेडा गावाचे शाश्वत विकास, दर्जेदार पायाभूत सुविधा, सामाजिक समता आणि प्रत्येक ग्रामस्थाचा जीवनमान उंचावून झुरखेडा हे एक आदर्श गाव म्हणून विकसित करणे.
शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे गावपातळीवर राबविणे.
स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांचा प्रसार करणे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे.
महिलांना सबलीकरण करणे आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज यांसह दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे.
ग्रामशासनामध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.
लोकनियुक्त सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
पाणी पुरवठा कर्मचारी
दुसखेडा मारुती मंदिर दुरुस्ती
लोकनियुक्त सरपंच दुसखेडा रस्ता
गावातील नवरदेव नवरी रस्ता
झुरखेडा ते खपाट जाणारा शेत रस्ता
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधी १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५
मा गुलाबरावजी पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना गावकरी
लोकनियुक्त सरपंच शी 'सुरेशआप्पा स पाटील यांच्या वाढदिवसा साजरा करतांना गावातील नागरिक व सर्व मित्र मंडळी